{
  "village_code": "270900090108350000",
  "village_name": "बहादुरा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3801,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:13:57Z",
  "surveys": [
    "17/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026\nलिहुन देणार:-\nशशिकांत को. ऑप. हाउसिंग सोसायटी लि. रा. बहादुरा(खाता क्रमांक151) यांचे गट/सर्व्हे क्रमांक17/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.6668 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअंजू गणेशराव महाले ,गणेश मोरेश्वरराव महाले - - -, (खाता क्रमांक :-2544)गट/सर्व्हे क्रमांक 17/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 8 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11807 दिनांक 16/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद.\nचूक दुरुस्ती पत्रान्वये :-शशिकांत को. ऑप. हाउसिंग सोसायटी लि. तर्फे सचिव प्रशांत कृष्णराव ठाकरे लिहून घेणार 1) सौ. अंजू गणेशराव महाले 2)गणेशराव मोरेश्वरराव महाले यांनी मौजा बहादुरा येथील सर्वे क्र. १७/२ मधील प्लॉट क्र. 113 मधील क्षेत्र खरेदी दस्त प्रमाणे ८६.२४५ नोंद झाली रजि चूक दुरुस्ती दस्त क्र.६५६१/२०२६ अन्वये प्लॉट क्षेत्र दुरुस्त करण्यात आले.\nआममुखत्यार पत्र लिहून देणार शशिकांत को. ऑप. हाउसिंग सोसायटी लि. तर्फे सचिव प्रशांत कृष्णराव ठाकरे लिहून घेणार 1) सौ. अंजू गणेशराव महाले 2)गणेशराव मोरेश्वरराव महाले यांनी मौजा बहादुरा येथील सर्वे क्र. १७/२ मधील प्लॉट क्र. 113 खरेदी दस्त नुसार क्षेत्र 139.353 चौ.मी. व नगर पंचायत बहादुरा यांचे नियामितीकरण पत्रानुसार क्षेत्र 125.583दिनांक 20/05/2025 रोजी तयार केलेल्या पत्रान्वये व आम मुखत्यार रजि दस्त क्र. 7305/2021 दिनांक 14/05/2021अन्वये लिहून घेणार यांना अधिकार दिले.",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
