{
  "village_code": "270900090108350000",
  "village_name": "बहादुरा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3815,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:13:57Z",
  "surveys": [
    "88/1/ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nसंजय केशवराव खंदाडे रा. बहादुरा(खाता क्रमांक554) यांचे गट/सर्व्हे क्रमांक88/1/ब/2, बिगरशेती क्षेत्र 80.9131 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपायल निश्चल बढिये , (खाता क्रमांक :-2550)गट/सर्व्हे क्रमांक 88/1/ब/2 बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कुही जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 497 दिनांक 28/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 525000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नोंद. आम मुखत्यारपत्र लिहून देणार संजय केशवराव खंदाडे आम मुखत्यारपत्र लिहून घेणार पायल निश्चल बढिये मुखत्यारपत्र दस्त क्र.११११ दिनांक २९/०१/२०२४ .मौजा बहादुरा सर्वे क्र. ८८/१/ब/२ मधील प्लॉट क्र.३१ खरेदी नुसार क्षेत्र ९२.९३ चौ.मी.अन्वये नोंद.",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
