{
  "village_code": "270900090108350000",
  "village_name": "बहादुरा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3817,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:13:57Z",
  "surveys": [
    "54/ब/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nघनश्‍याम श्रावन नांदूरकर ,चंद्रशेखर श्रावन नांदूरकर ,मनोज श्रावन नांदूरकर - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक368) यांचे गट/सर्व्हे क्रमांक54/ब/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 3.8300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविठ्ठल रामचंद्र ढेंगळे , (खाता क्रमांक :-2553)गट/सर्व्हे क्रमांक 54/ब/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवापूर जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 850 दिनांक 04/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 153125 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये नगर पंचायत बहादुरा यांचे तात्पुरते नियमितीकरण पत्र क्र. 3334/२०२५-२६ दिनांक 10/12/२०२5 मौजा बहादुरा सर्वे क्र. ५४/ब/१/१ मधील प्लॉट क्र.५२ क्षेत्र 75.695 चौ.मी. व खरेदी नुसार क्षेत्र 81.41 चौ.मी.अन्वये नोंद. कुलमुखत्यार लिहुन देणार:- ,चंद्रशेखर श्रावन नांदूरकर ,मनोज श्रावन नांदूरकर लिहुन घेणार:- घनश्‍याम श्रावन नांदूरकर दस्त क्र.८२६६ दस्त दिनांक ०७/०८/२०१४ नुसार नोंद",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
