{
  "village_code": "270900090108350000",
  "village_name": "बहादुरा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3858,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:13:57Z",
  "surveys": [
    "114/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nलिहुन देणार:-\nओम श्री.साईनाथ को. ऑप. हाऊ.सोसायटी,सचिव शंकर दामोधर धांडे - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक82) यांचे गट/सर्व्हे क्रमांक114/1, बिगरशेती क्षेत्र 145.2702 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.81473 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नोंद हक्का सह\nलिहुन घेणार :\nक्रिष्णा हरीचंद्र गोमासे , (खाता क्रमांक :-2579)गट/सर्व्हे क्रमांक 114/1 बिगरशेती क्षेत्र 0.81473 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5184 दिनांक 19/10/1992 प्रमाणे रक्कम रुपये 1650 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये खसरा क्र 114/1 मधील प्लॉट क्र 37 (ग्रुप ई) सेलडीद नुसार क्षेत्र 92.903 चौ मी व तसेच R L नुसार क्षेत्र 81.473 चौ मी नुसार नोंद",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
