{
  "village_code": "270900090108350000",
  "village_name": "बहादुरा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3949,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:13:57Z",
  "surveys": [
    "46/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.०३/आर.टी.एस.६४/२०२६-\nआदेश दिनांक : 01/10/2026\nमा.को.वि श्री.सचिन शिंदे नायब तहसीलदार यांचे आदेश रा.मा.क्र.०३/आर.टी.एस.६४/२०२६ आदेश दिनांक : 01/10/2026 अन्वेय निकेतन बहुउद्येशीय संस्‍था तर्फे सचिव श्रीपद अनंत गंधे यांचे नाव आदेशात नमूद निष्कर्ष मुद्दा क्र.३ ते ७ अन्वये कमी करण्यात यावे व सदर नाव कमी करून निकेतन बहुउद्येशीय संस्‍था नागपूर या संस्थेचा नोंदणी क्र P.T.R नं.f-१०५४१ (N) व बदल अर्ज (CHENGE REPORT) क्र.२३१/२०२२ मधील आदेश पारित दि.२०/१२/२०२३ अन्वये निकेतन बहुउद्येशीय संस्‍था तर्फे सचिव श्री प्रसाद अरुण गंधे यांचे दर्ज केल्याची नोंद.",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
