{
  "village_code": "270900090108350000",
  "village_name": "बहादुरा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3985,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:37:45Z",
  "surveys": [
    "45/ब/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nइंसाराम बळीराम पटले ,सोमराज आनंदराव बोपचे - - -रा. बहादुरा(खाता क्रमांक216) यांचे गट/सर्व्हे क्रमांक45/ब/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7511 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकृपाशंकर बस्ताराम चौव्हान , (खाता क्रमांक :-2685)गट/सर्व्हे क्रमांक 45/ब/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक उमरेड जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3098 दिनांक 22/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५/ कार्तिक12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये सर्वे क्र. ४५/ब/२ मधील प्लॉट क्र.६७ खरेदी नुसार क्षेत्र ६९.६७ चौ.मी.अन्वये नोंद.आम मुखत्यार पत्र लिहुन घेणार:- कृपाशंकर बस्ताराम चौव्हान आम मुखत्यार पत्र लिहुन देणार:- इंसाराम बळीराम पटले ,सोमराज आनंदराव बोपचे तर्फे कबुली जबाब देणार प्रवीण रा.परधिकर दस्त क्र.२००१ दिनांक २१/०२/२०१३ दु.नि. नाग ग्रा १०.",
  "talathi": "मो अतिक मो फारूक शेख"
}
