{
  "village_code": "270900090108360000",
  "village_name": "विहीरगांव",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 4733,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:45:13Z",
  "surveys": [
    "187/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/09/2026,\nलिहुन देणार:- श्री गजानन हाउसिंग एजन्सी (खाता क्रमांक :- 10103)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 187/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.6949 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0107 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदहु दस्तावेज दिनांक ०४/०२/२०१९ रोजी अनोंदणीकृत १०० रुपयाचे मुद्रांकवर करुन दिलेले होते. सदर दस्ताचे महाराष्ट्र शासन अधिसुचना महसुल व वन विभाग ०३/११/२०२५ प्रमाणे सन २०२४ पुर्वीचे झालेले व्यवहार कायदेशीर प्रमाणे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात अविरुध करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ चे तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क व कलम ३९ नुसार दंडाची रक्कम कलम ३३ अंतर्गत कमी पडलेले कब्जापत्र च्या वेळेनुसार बाजार मुल्य वर मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम शासन जमा केलेली असुन बाजार मुल्य पेक्षा खरेदी मुल्य जास्त असल्यामुळे खरेदी मुल्य मुल्य रु. ७,५२,७००/- वर कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु. ३८,०००/- व दंडाची रक्कम ६९,१६०/- दिनांक २५/०८/२०२६ रोजी केस नंबर १५८१/२०२६ अनव्ये शासन जमा करण्यात आलेली असुन दस्त नियमित करुन त्यावर येणारे उर्वरीत मुद्रांक शुल्क रु. ७,२००/- व नोंदणी फी रु. ७,५३०/- एवढा भरणा करुन आज रोजी दस्त नोंदणी करीता सादर करण्यात आलेला आहे. हक्का सह\nलिहुन घेणार:- दिपावली निलेश निमसरकार (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nश्री विष्णु गणपतराव खवास (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nश्री गजानन हाऊसींग एजन्सी तर्फे भागीदार रितेश मुरलीधर रेहपाडे (खाता क्रमांक :- 1179) ,यांना दुय्यम निबंध‍क नागपूर 3 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 10839 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 752700.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमोल शालिक आत्राम"
}
