{
  "village_code": "270900090108380000",
  "village_name": "नरसाळा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7649,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:46:06Z",
  "surveys": [
    "172/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/09/2026\nलिहुन देणार:-\nजनसेवा गृहनिर्माण सहकारी संस्था रा. नरसाळा(खाता क्रमांक150) यांचे गट/सर्व्हे क्रमांक172/3, बिगरशेती क्षेत्र 79.6989 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8046 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी भूखंड क्रमांक 36 व 37 हक्का सह\nलिहुन घेणार :\nनलीनी राजेन्द्र मोहोड ,विजय राजेन्द्र मोहोड ,सुरज राजेन्द्र मोहोड - - -, (खाता क्रमांक :-4741)गट/सर्व्हे क्रमांक 172/3 बिगरशेती क्षेत्र 1.8046 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3060 दिनांक 15/03/2013 प्रमाणे रक्कम रुपये 29200 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRFIDESK L 1) (COMP.NO.1333447) दिनांक 04/11/2025 प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 सोमवार, 03/11/2025 कार्तीक 12, शके 1947 चे असाधारण क्र 55 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधान मंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रत्यापित केलेले अध्याधेश व केलेले विनिमय, अनुक्रमणिका सन 2025 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र 10 महाराष्ट्र धरण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करणे बाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये फेरफार नोंद",
  "talathi": "अमोल शालिक आत्राम"
}
