{
  "village_code": "270900090108380000",
  "village_name": "नरसाळा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7794,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:46:06Z",
  "surveys": [
    "172/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nजनसेवा गृहनिर्माण सहकारी संस्था रा. नरसाळा(खाता क्रमांक150) यांचे गट/सर्व्हे क्रमांक172/3, बिगरशेती क्षेत्र 79.6989 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6503 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी भूखंड क्रमांक 29 हक्का सह\nलिहुन घेणार :\nराजहंस माधवराव पाहुणे , (खाता क्रमांक :-4807)गट/सर्व्हे क्रमांक 172/3 बिगरशेती क्षेत्र 0.6503 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2411 दिनांक 18/05/2011 प्रमाणे रक्कम रुपये 4100 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRFIDESK L 1) (COMP.NO.1333447) दिनांक 04/11/2025 प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 सोमवार, 03/11/2025 कार्तीक 12, शके 1947 चे असाधारण क्र 55 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधान मंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रत्यापित केलेले अध्याधेश व केलेले विनिमय, अनुक्रमणिका सन 2025 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र 10 महाराष्ट्र धरण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करणे बाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश अन्वये फेरफार नोंद",
  "talathi": "अमोल शालिक आत्राम"
}
