{
  "village_code": "270900090108380000",
  "village_name": "नरसाळा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7795,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:46:06Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.01/एस.आर.व्ही.43/2026-27\nआदेश दिनांक : 19/10/2026\nमा.नायब तहसिलदार नागपूर ग्रामीण यांचे आदेश रा.मा.क्र.01/एस.आर.व्ही.43/2026-27 आदेश दिनांक 19/10/2026 नुसार मौजा- नरसाळा येथील सर्वे क्रमांक ४९/अ/१ आराजी २.४३ हे.आर. मधील मंजूर गुंठेवारी अभिन्यासातील निवासी अकृषक भूखंड लेआउट खातेदार स्नेहल सुरेश चिमोटे, तृप्ती समीर चिमोटे, लिना अजय डोळस , रश्मी संजय पेशकर यांचे नावे असून खालीलप्रमाणे भूखंडाचे आपसी वाटणी करण्यात आली.\nपक्ष क्रमांक १ स्नेहल सुरेश चिमोटे यांच्या हिस्स्यात भूखंड क्रमांक - ५, १२, १३, ६७ ते ७२ , ९१ ते १००, ९६अ, १०५ ते १११, १२६ ते १३१ हिस्सापूर्ण\nपक्ष क्रमांक २ तृप्ती समीर चिमोटे यांच्या हिस्स्यात भूखंड क्रमांक - १ ते ४, १४ ते ६६, ७३ ते ९० हिस्सापूर्ण\nपक्ष क्रमांक ३ लिना अजय डोळस यांच्या हिस्स्यात भूखंड क्रमांक - ६, १०, ११, १०१ ते १०४, ११२, ११३, १२० ते १२५, १३२ ते १३६ हिस्सापूर्ण\nपक्ष क्रमांक ४ रश्मी संजय पेशकर यांच्या हिस्स्यात भूखंड क्रमांक - ७ ते ९, ११४ ते ११९, १३७ ते १४५ हिस्सापूर्ण\nअसे भूखंडाचे वाटणीपत्र वरीलप्रमाणे आदेशित करण्यात आल्यावरून आदेशानुसार नोंद.\n49/अ/1/106,49/अ/1/23,49/अ/1/25,49/अ/1/27,49/अ/1/28,49/अ/1/29,49/अ/1/130,49/अ/1/131,49/अ/1/30,49/अ/1/31,49/अ/1/1,49/अ/1/2,49/अ/1/32,49/अ/1/14,49/अ/1/15,49/अ/1/19,49/अ/1/20,49/अ/1/21,49/अ/1/33,49/अ/1/34,49/अ/1/35,49/अ/1/36,49/अ/1/3,49/अ/1/4,49/अ/1/16,49/अ/1/17,49/अ/1/18,49/अ/1/22,49/अ/1/24,49/अ/1/26,49/अ/1/37,49/अ/1/38,49/अ/1/42,49/अ/1/43,49/अ/1/44,49/अ/1/45,49/अ/1/46,49/अ/1/40,49/अ/1/41,49/अ/1/49,49/अ/1/51,49/अ/1/54,49/अ/1/55,49/अ/1/39,49/अ/1/47,49/अ/1/50,49/अ/1/52,49/अ/1/53,49/अ/1/56,49/अ/1/57,49/अ/1/58,49/अ/1/59,49/अ/1/61,49/अ/1/62,49/अ/1/60,49/अ/1/63,49/अ/1/64,49/अ/1/65,49/अ/1/73,49/अ/1/66,49/अ/1/75,49/अ/1/82,49/अ/1/87,49/अ/1/10,49/अ/1/74,49/अ/1/90,49/अ/1/76,49/अ/1/77,49/अ/1/78,49/अ/1/79,49/अ/1/80,49/अ/1/88,49/अ/1/81,49/अ/1/83,49/अ/1/84,49/अ/1/85,49/अ/1/86,49/अ/1/89,49/अ/1/6,49/अ/1/5,49/अ/1/12,49/अ/1/13,49/अ/1/67,49/अ/1/68,49/अ/1/69,49/अ/1/70,49/अ/1/71,49/अ/1/72,49/अ/1/91,49/अ/1/92,49/अ/1/93,49/अ/1/94,49/अ/1/95,49/अ/1/96 a,49/अ/1/96,49/अ/1/97,49/अ/1/98,49/अ/1/99,49/अ/1/100,49/अ/1/108,49/अ/1/110,49/अ/1/109,49/अ/1/111,49/अ/1/126,49/अ/1/127,49/अ/1/128,49/अ/1/129,49/अ/1/105,49/अ/1/107,49/अ/1/120,49/अ/1/11,49/अ/1/101,49/अ/1/121,49/अ/1/102,49/अ/1/103,49/अ/1/104,49/अ/1/112,49/अ/1/132,49/अ/1/113,49/अ/1/122,49/अ/1/123,49/अ/1/124,49/अ/1/125,49/अ/1/133,49/अ/1/134,49/अ/1/135,49/अ/1/136,49/अ/1/7,49/अ/1/8,49/अ/1/9,49/अ/1/114,49/अ/1/115,49/अ/1/116,49/अ/1/117,49/अ/1/118,49/अ/1/119,49/अ/1/137,49/अ/1/138,49/अ/1/139,49/अ/1/140,49/अ/1/141,49/अ/1/142,49/अ/1/143,49/अ/1/144,49/अ/1/145",
  "talathi": "अमोल शालिक आत्राम"
}
