{
  "village_code": "270900090108380000",
  "village_name": "नरसाळा",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7944,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T00:33:33Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nनिवास को. ऑप. हाऊ. सोसायटी रा. नरसाळा(खाता क्रमांक1829) यांचे गट/सर्व्हे क्रमांक147, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी भूखंड क्रमांक 18 क्षेत्रफळ 1800 चौ.फुट म्हणजेच 167.22 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी भूखंड क्रमांक 18 हक्का सह\nलिहुन घेणार :\nसंतोषकुमार मोहनलाल मालोदे , (खाता क्रमांक :-4837)गट/सर्व्हे क्रमांक 147 पैकी भूखंड क्रमांक 18 क्षेत्रफळ 1800 चौ.फुट म्हणजेच 167.22 चौ.मी. लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1624 दिनांक 15/04/1987 प्रमाणे रक्कम रुपये 2312 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nस.दु.निबंधक नागपूर ग्रामीण 9 कडील चूक दुरुस्ती पत्रक दस्त क्रमांक 8938 (छ) प्रमाणे सर्वे क्रमांक १४७ मधील भूखंड क्रमांक २५ ऐवजी १८ असे सदर दुरुस्ती पत्रक प्रमाणे फेरफार नोंद",
  "talathi": "अमोल शालिक आत्राम"
}
