{
  "village_code": "270900090108390000",
  "village_name": "हुडकेश्वर (बु)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7622,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:08:10Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026\nलिहुन देणार:-\nमारोतराव लक्ष्मण खडसे रा. हुडकेश्वर (बु) तर्फे आममुखत्यार अमृत हाऊसिंग एजन्सी नागपूर तर्फे प्रो. ज्ञानेश्वर मारोतराव खडसे (खाता क्रमांक91) यांचे गट/सर्व्हे क्रमांक81, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5845 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी (112.1870 प्लॉट न. 18) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह\nनागपूर सुधार प्रन्यास येथील परमिट क्र.1355 दि. 6/5/26 क्षेत्र 167.22 चौ.मी.पैकी 112.1870 चौ.मी.क्षेत्रा चे नियमितीकरन करण्यात आले.\nलिहुन घेणार :\nभाऊरावजी पांडुरंग गाटकिने , (खाता क्रमांक :-12445)गट/सर्व्हे क्रमांक 81 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी (112.1870 प्लॉट न. 18)आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3242 दिनांक 23/03/2001 प्रमाणे रक्कम रुपये 42000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.",
  "talathi": "दुर्गा महादेव वैद्य"
}
