{
  "village_code": "270900090108390000",
  "village_name": "हुडकेश्वर (बु)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7651,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:08:10Z",
  "surveys": [
    "40/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026\nलिहुन देणार:-\nसंस्‍कृती को.ऑप हाऊसिंग सोसायटी तर्फे अध्यक्ष चंद्रकांत रामणारायन बिहारुत रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक1071) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40/अ, बिगरशेती क्षेत्र 27.4671 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.5767 आर.चौ.मी (प्लॉट न. 30 व 31 एकूण क्षेत्र 357.67 कहोऊ. मी.) हे त्यांनी खरेदी हक्का सह\nलिहुन घेणार :\nरघुनंदन दशरथजी पराते , (खाता क्रमांक :-12459)गट/सर्व्हे क्रमांक 40/अ बिगरशेती क्षेत्र 3.5767 आर.चौ.मी. (प्लॉट न. 30 व 31 एकूण क्षेत्र 357.67 कहोऊ. मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3595(छा) दिनांक 07/07/1992 प्रमाणे रक्कम रुपये 19250 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद",
  "talathi": "दुर्गा महादेव वैद्य"
}
