{
  "village_code": "270900090108390000",
  "village_name": "हुडकेश्वर (बु)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7684,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:08:10Z",
  "surveys": [
    "11/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nलिहुन देणार:-\nनरेन्‍द्र शामरावजी येळणे, गोपाल रामदास कुंभारे, श्याम देवरावजी निंबाळकर, प्रवीण नारायणजी खरबिकर,जानराव नत्थुजी वाकेकर रा. हुडकेश्वर (बु) तर्फे आममुखत्यारधारक प्रवीण नारायणजी खरबिकर यांचे विशेष मुखत्यारनामा दस्त क्र. 13477 दी. 20/12 2014 तर्फे आममुखत्यार धारक नरेश जयसिंगजी श्रावणकर यांचे डू. नि. नागपूर ग्रामीण यांचे कडील दस्त क्र. 1324 दी. 07/02/2018 प्रमाणे (खाता क्रमांक950) यांचे गट/सर्व्हे क्रमांक11/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0198 हे.आर.चौ.मी (198.62 कहोऊ. मी. प्लॉट न. 28) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह\nलिहुन घेणार :\nनरेश जयसिंगजी श्रावणकर , (खाता क्रमांक :-12486)गट/सर्व्हे क्रमांक 11/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0198 हे.आर.चौ.मी (198.62 कहोऊ. मी. प्लॉट न. 28) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8755 दिनांक 27/09/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1496000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद\nकोर्ट वी. तहसिलदार नागपूर ग्रामीण यांचे महसूल न्यायालय क्र. म. स./प्रस्तु-8/खपरी(रे) म./कावि-999/2026 दी. 10/09/2026 चे पत्राणूसार नोंद.\nटिप :- सदया स्थितीत 11/2 या 7/12 वर नरेन्‍द्र शामरावजी येळणे यांचे नाव आहे व 11/3 या 7/12 वर गोपाल रामदास कुंभारे, श्याम देवरावजी निंबाळकर, प्रवीण नारायणजी खरबिकर, जानराव नत्थुजी वाकेकर यांचे नाव आहे.",
  "talathi": "दुर्गा महादेव वैद्य"
}
