{
  "village_code": "270900090108390000",
  "village_name": "हुडकेश्वर (बु)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7685,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:08:10Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nलिहुन देणार:-\nजय शारदा को.ऑप हाऊ. सोसा.लिमीटेड तर्फे सचिव कृष्णराव बळीराम खापेकर रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक10094) यांचे गट/सर्व्हे क्रमांक134, बिगरशेती क्षेत्र 283.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी प्लॉट न. 43 हे त्यांनी खरेदी हक्का सह\nसदया स्थितीत 7/12 वर तर्फे सचिव कृष्णराव बळीराम खापेकर 2.व्‍यवस्‍थापक मालाबाई गणपतराव मोहाडीकर यांचे नाव आहे.\nलिहुन घेणार :\nबेबी कृष्णरावजी निमजे , (खाता क्रमांक :-12487)गट/सर्व्हे क्रमांक 134 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी. प्लॉट न. 43\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3917 दिनांक 14/08/2002 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.",
  "talathi": "दुर्गा महादेव वैद्य"
}
