{
  "village_code": "270900090108390000",
  "village_name": "हुडकेश्वर (बु)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7707,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:08:10Z",
  "surveys": [
    "99/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026\nलिहुन देणार:-\nसुवर्णा रवि सोराखे ,राम वसंत गोळे - - -रा. हुडकेश्वर (बु) तर्फे आममुखत्यार धारक विनय मधुकरराव पौनीकर यांचे डू. नि. 2 यांचे कडील दस्त क्र. 2711 दी. 21/06/2003 प्रमाणे (खाता क्रमांक10754) यांचे गट/सर्व्हे क्रमांक99/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2574 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (139.35 चौ. मी.प्लॉट न. 51) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह\nसदया स्थितीत 7/12 वर सुवर्णा रवि सोराखे ,स्नेहल राम गोळे यांचे नाव आहे\nलिहुन घेणार :\nविनय मधुकरराव पौनीकर , (खाता क्रमांक :-12500)गट/सर्व्हे क्रमांक 99/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (139.35 चौ. मी.प्लॉट न. 51) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16153 दिनांक 30/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.",
  "talathi": "दुर्गा महादेव वैद्य"
}
