{
  "village_code": "270900090108390000",
  "village_name": "हुडकेश्वर (बु)",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7835,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T19:41:04Z",
  "surveys": [
    "161/1/4/33"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nकविता प्रवीण सोळंके व प्रवीण देवराव सोळंके रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक1486) यांचे गट/सर्व्हे क्रमांक161/1/4/33, बिगरशेती क्षेत्र 1.6258 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6258 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनिल चिंतामण हेडाऊ ,शेखर चिंतामण हेडाऊ - - -, (खाता क्रमांक :-12628)गट/सर्व्हे क्रमांक 161/1/4/33 बिगरशेती क्षेत्र 1.6258 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6718 दिनांक 25/07/2019 प्रमाणे रक्कम रुपये 13,50,000 /-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसध्या स्थितीत ७/१२ अभिलेखात शुभम साई गृह निर्माण सह.संस्‍था मर्या. नाग. तर्फे अध्‍यक्ष देवराव रामकृष्‍ण सोळंके ह्यांचे नाव असून दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6042 दिनांक 27/06/2017 प्रमाणे वाटप पत्र केल्याप्रमाणे नोंद",
  "talathi": "दुर्गा महादेव वैद्य"
}
