{
  "village_code": "270900090108400000",
  "village_name": "बेसा त.सा.क्र. 38 ब",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6133,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:10Z",
  "surveys": [
    "24/2/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nगुरुदेव भरत सावरकर ,पल्लवी गुरुदेव सावरकर (खाता क्रमांक3596) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24/2/7, बिगरशेती क्षेत्र 0.8825 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8825 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजीवन अंबादासजी रुईकर ,शामल जीवन रुईकर (खाता क्रमांक :-5740)गट/सर्व्हे क्रमांक 24/2/7 बिगरशेती क्षेत्र 0.8825 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 4 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5707 दिनांक 15/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
