{
  "village_code": "270900090108400000",
  "village_name": "बेसा त.सा.क्र. 38 ब",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6817,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:10Z",
  "surveys": [
    "30/1/2/3/82"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026#महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.#लिहुन देणार:- #लोकमान्य गृह निर्माण समस्या निवारण संस्था नागपूर तर्फे भिमराव कवडू सोनटक्के (खाता क्रमांक4332) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/1/2/3/82, बिगरशेती क्षेत्र 1.2558 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2558 आर.चौ.मी हे त्यांनी #लिहुन घेणार :#शरदकुमार के अग्रवाल , (खाता क्रमांक :-5530)गट/सर्व्हे क्रमांक 30/1/2/3/82 बिगरशेती क्षेत्र 1.2558 आर.चौ.मी# यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 323 दिनांक 23/01/1986 प्रमाणे रक्कम रुपये 4,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nइतर अधिकारातील कंस केलेली माहिती :\nसर्व्हे क्रमांक: 30/1/2/3/82, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : किशोर जगन्नाथराव मोटगावकर\nसर्व्हे क्रमांक: 30/1/2/3/82, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : भिमराव कवडू सोनटक्के\nसर्व्हे क्रमांक: 30/1/2/3/82, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : वसंत पुरुषोत्तम फडणविस",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
