{
  "village_code": "270900090108400000",
  "village_name": "बेसा त.सा.क्र. 38 ब",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6863,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:10Z",
  "surveys": [
    "19/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nदत्तात्रय जाणबाजी वाटकर (खाता क्रमांक5305) गट/सर्व्हे क्रमांक19/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 28 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.)\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nविलास दत्तात्रय वाटकर , (खाता क्रमांक :-5574)गट/सर्व्हे क्रमांक 19/1 पैकी प्लॉट क्र. 28 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1145 दिनांक 17/02/2017 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
