{
  "village_code": "270900090108400000",
  "village_name": "बेसा त.सा.क्र. 38 ब",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6874,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:10Z",
  "surveys": [
    "84/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nवसंत रियल इस्‍टेट नागपूर कुमुदिनी वसंत भुसारी तर्फे आ.मु. वसंत भाऊराव भुसारी दुय्यम निंबधक नागपूर ग्रा.10 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु.दस्त क्रमांक 320 दिनांक 18/01/2006 (खाता क्रमांक2155) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84/1, बिगरशेती क्षेत्र 127.0018 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 37 बिगरशेती क्षेत्र 0.8759 आर.चौ.मी (खरेदी प्लॉट क्षेत्र 97.15 चौ.मी. आर एल क्षेत्र 87.5920 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nटि. वी. सतिश चंद्रशेखर , (खाता क्रमांक :-5585)गट/सर्व्हे क्रमांक 84/1 बिगरशेती क्षेत्र 0.8759 आर.चौ.मी (खरेदी प्लॉट क्षेत्र 97.15 चौ.मी. आर एल क्षेत्र 87.5920 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1923 दिनांक 11/03/2016 प्रमाणे रक्कम रुपये 11,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
