{
  "village_code": "270900090108400000",
  "village_name": "बेसा त.सा.क्र. 38 ब",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6885,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:10Z",
  "surveys": [
    "13/16/1/90"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : शिक्षक सहकारी बँक लि., शाखा सीताबर्डी नागपूर\nलिहुन देणार : प्रिती उर्फ प्रितमा संदीप जैस्वाल , संदीप प्रेमलाल जैस्वाल रा. बेसा त.सा.क्र. 38 ब गट नंबर/ सर्वे नंबर 13/16/1/90 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4119 दिनांक 27/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,10,00000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.5354 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रिती उर्फ प्रितमा संदीप जैस्वाल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील अर्ज दिनांक 27/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,10,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
