{
  "village_code": "270900090108400000",
  "village_name": "बेसा त.सा.क्र. 38 ब",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6901,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:10Z",
  "surveys": [
    "31/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nलोकमान्‍य गृह समस्‍या निवारण संस्‍था नागपूर तर्फे वसंत पुरुषोत्तम फडणविस खाता क्रमांक2489) यांचे गट/सर्व्हे क्रमांक31/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8192 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0623 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 713.80 चौ.मी. आर एल क्षेत्र 623.5590 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nमैनेपल्ली रामनारायण प्रसाद , (खाता क्रमांक :-5612)गट/सर्व्हे क्रमांक 31/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0623 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2958 दिनांक 30/07/1987 प्रमाणे रक्कम रुपये 16,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nदुय्यम निंबधक नागपूर ग्7 जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 909 दिनांक 07/02/2012 नुसार सर्व्हे क्र. व क्षेत्र ची दुरुस्ती करून दिली.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
