{
  "village_code": "270900090108400000",
  "village_name": "बेसा त.सा.क्र. 38 ब",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6904,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:10Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nकमलकुंज को ऑप हाऊसिंग सोसायटी लि नागपूर तर्फे वसंतराव महादेवराव मेश्राम (खाता क्रमांक189) यांचे गट/सर्व्हे क्रमांक86, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3202 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 52 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 111.48 चौ.मी. आर एल क्षेत्र 97.76 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nअंकिता अतुल दाभाडे , (खाता क्रमांक :-5615)गट/सर्व्हे क्रमांक 86 पैकी प्लॉट क्र. 52 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 111.48 चौ.मी. आर एल क्षेत्र 97.76 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2410 दिनांक 27/06/2001 प्रमाणे रक्कम रुपये 2,400/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
