{
  "village_code": "270900090108400000",
  "village_name": "बेसा त.सा.क्र. 38 ब",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6939,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:10Z",
  "surveys": [
    "10/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nआनंद को ऑफ हाऊसिंग सोसायटी लि नागपूर रजि एन जि पी आर एच एस एस जि 1094/1982 कैलाश लक्ष्‍मणराव चुटे (खाता क्रमांक44) यांचे गट/सर्व्हे क्रमांक10/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 4.7628 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 133 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0222 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 222.96 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nप्रमोद आनंदराव वंजारी , (खाता क्रमांक :-5648)गट/सर्व्हे क्रमांक 10/अ पैकी प्लॉट क्र. 133 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0222 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 222.96 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7148 दिनांक 24/09/1991 प्रमाणे रक्कम रुपये 5400 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनगर पंचायत बेसा-पिपळा यांचे कडील जा.क्र.न.प.बे.पी./नरवी 1684/2026 दि. 01/05/2026 चे पत्र नुसार प्लॉट क्र. 133 हा गट क्र. 10/ब मधील असल्याचे पत्र वरून नोंद.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
