{
  "village_code": "270900090108400000",
  "village_name": "बेसा त.सा.क्र. 38 ब",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6962,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:10Z",
  "surveys": [
    "14/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nन्यु वसुंधरा को ऑप सोसायटी तर्फे सचिव देवराव महादेव साळविकर (खाता क्रमांक122) यांचे गट/सर्व्हे क्रमांक14/2, लागवडीयोग्य क्षेत्र 4.2040 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 223 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0203 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 232.25 चौ.मी. आर एल क्षेत्र 203.133 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nशिरीष वसंतराव वखरे , (खाता क्रमांक :-5662)गट/सर्व्हे क्रमांक 14/2 पैकी प्लॉट क्र. 223 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0203 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 232.25 चौ.मी. आर एल क्षेत्र 203.133 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6219 दिनांक 01/11/1989 प्रमाणे रक्कम रुपये 10,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनगर पंचायत बेसा-पिपळा यांचे कडील परमीट नं. 2103 दि. 27/07/2026 चे पत्र मध्ये प्लॉट क्र. 223 हा जुना स.नं.14/1/अ व नवीन स.नं. 14/2 नमूद आहे.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
