{
  "village_code": "270900090108400000",
  "village_name": "बेसा त.सा.क्र. 38 ब",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6972,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:10Z",
  "surveys": [
    "15/121"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, इतवारी नागपूर\nलिहुन देणार : अंकुश मंगेश खापेकर रा. बेसा त.सा.क्र. 38 ब गट नंबर/ सर्वे नंबर 15/121 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 8 यांचेकडील दस्त क्रमांक 24 दिनांक 17/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17,83,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.05 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश मंगेश खापेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 131/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 17,83,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
