{
  "village_code": "270900090108400000",
  "village_name": "बेसा त.सा.क्र. 38 ब",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6987,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:10Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nसंताजी को ऑपरेटिव्‍ह हॉऊसिंग सोसायटी तर्फे बबन सीतारामजी हुसूकले (खाता क्रमांक920) यांचे गट/सर्व्हे क्रमांक45, लागवडीयोग्य क्षेत्र 3.0656 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 38 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0157 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 162.00 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 157.50 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nमधुकर गोविंदराव कानेर , (खाता क्रमांक :-5718)गट/सर्व्हे क्रमांक 45 पैकी प्लॉट क्र. 38 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0157 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 162.00 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 157.50 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 495 दिनांक 17/01/1983 प्रमाणे रक्कम रुपये 2,880/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनगर पंचायत बेसा-पिपळा यांचे कडील परमीट नं. 2183 दि. 29/07/2026 चे पत्र मध्ये प्लॉट क्र. 38 हा जुना स.नं.6/1 व नवीन स.नं. 45 नमूद असल्याचे आर एल वरून नोंद",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
