{
  "village_code": "270900090108400000",
  "village_name": "बेसा त.सा.क्र. 38 ब",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7010,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:10Z",
  "surveys": [
    "44/57"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026#महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.#लिहुन देणार:- #न्यु वसुंधरा को ऑप सोसायटी सचिव देवराव महादेव साडविकर (खाता क्रमांक122) यांचे गट/सर्व्हे क्रमांक44/57, बिगरशेती क्षेत्र 1.5468 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5468 आर.चौ.मी #लिहुन घेणार :#प्रणिता प्रकाश देशकर , (खाता क्रमांक :-5744)गट/सर्व्हे क्रमांक 44/57 बिगरशेती क्षेत्र 1.5468 आर.चौ.मी (खरेदी व दुरुस्तीपत्र नुसार क्षेत्र 162.339 चौ.मी.)# यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 924 दिनांक 16/02/1989 प्रमाणे रक्कम रुपये 5,400/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.#दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 2224 दिनांक 19/03/2011 प्रमाणे दुरुस्ती करून दिली.\nइतर अधिकारातील कंस केलेली माहिती :\nसर्व्हे क्रमांक: 44/57, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : सचिव देवराव महादेव साडविकर ( 7 )",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
