{
  "village_code": "270900090108400000",
  "village_name": "बेसा त.सा.क्र. 38 ब",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7023,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:10Z",
  "surveys": [
    "43/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nशितलदास प्रभुदास लालवाणी (खाता क्रमांक5318) यांचे गट/सर्व्हे क्रमांक43/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0274 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 18, 19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0274 हे.आर.चौ.मी\nशोभा शेषराव टेकाडे (खाता क्रमांक5319) गट/सर्व्हे क्रमांक43/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0197 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0197 हे.आर.चौ.मी\n(प्लॉट क्र. 10, 18, 19 एकत्रित क्षेत्र 501.67 चौ.मी. आर एल नुसार क्षेत्र 471 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nमनोज राममूर्ती पांडे ,वैशाली विलास सोनारे (खाता क्रमांक :-5757)गट/सर्व्हे क्रमांक 43/1 पैकी प्लॉट क्र. 18, 19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0274 हे.आर.चौ.मी\nमनोज राममूर्ती पांडे ,वैशाली विलास सोनारे (खाता क्रमांक :-5757)गट/सर्व्हे क्रमांक 43/1 पैकी प्लॉट क्र. 18, 19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0197 हे.आर.चौ.मी\n(प्लॉट क्र. 10, 18, 19 एकत्रित क्षेत्र 501.67 चौ.मी. आर एल नुसार क्षेत्र 471 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5229 दिनांक 24/07/2009 प्रमाणे रक्कम रुपये 8,40,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
