{
  "village_code": "270900090108400000",
  "village_name": "बेसा त.सा.क्र. 38 ब",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7100,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T19:05:54Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nसुरेखा प्रभाकरराव बोरगांवकर रा. बेसा त.सा.क्र. 38 ब(खाता क्रमांक4914) यांचे गट/सर्व्हे क्रमांक56, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0178 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 45 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0178 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 177.84 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 174.135 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nनिलीमा महेन्द्र जिचकार , (खाता क्रमांक :-5817)गट/सर्व्हे क्रमांक 56 पैकी प्लॉट क्र. 45 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0178 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 177.84 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 174.135 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1665 दिनांक 15/03/2014 प्रमाणे रक्कम रुपये 14,24,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
