{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6093,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "61/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nदुधराम लोडकुजी सव्वालाखे तर्फे आ.मु.नंदा दादाजी सोंगे ,विश्वदीप दादाजी सोंगे दुय्यम निंबधक नागपूर ग्रा.10 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 8656 दिनांक 04/06/2021 (खाता क्रमांक2239) यांचे गट/सर्व्हे क्रमांक61/1/1, बिगरशेती क्षेत्र 32.0974 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 11-ए बिगरशेती क्षेत्र 0.9609 आर.चौ.मी\nलिहुन घेणार :\nनंदा दादाजी सोंगे ,विश्वदीप दादाजी सोंगे - - -, (खाता क्रमांक :-5496)गट/सर्व्हे क्रमांक 61/1/1 पैकी प्लॉट क्र. 11-ए बिगरशेती क्षेत्र 0.9609 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 3 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7632 दिनांक 17/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,55,000 /-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
