{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6122,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:26:32Z",
  "surveys": [
    "43/अ/5/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nलिहुन देणार:-\nनरेंद्रकुमार गणेशलाल कावेडिया (खाता क्रमांक252) यांचे गट/सर्व्हे क्रमांक43/अ/5/5, बिगरशेती क्षेत्र 1.4000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4000 आर.चौ.मी (आर एल क्षेत्र 125.00 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nउज्वल किसनराव यमसनवार ,संजय नामदेवराव हांडे (खाता क्रमांक :-5693)गट/सर्व्हे क्रमांक 43/अ/5/5 बिगरशेती क्षेत्र 1.4000 आर.चौ.मी (आर एल क्षेत्र 125.00 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6524 दिनांक 19/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 26,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
