{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6631,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-26",
  "objection_until": "2026-09-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/08/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nमे ठाकरकृपा बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स तर्फे ज्ञानेश्‍वर संतोषराव ढोक तर्फे आ.मु.अपर्णा अशोक वाणी दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 5162 दिनांक 08/06/2017 (खाता क्रमांक321) यांचे गट/सर्व्हे क्रमांक108, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7470 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 25 व 26 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0248 हे.आर.चौ.मी (अनुक्रमे क्षेत्र 122.92 चौ.मी., 125.53 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nअपर्णा अशोक वाणी , (खाता क्रमांक :-5193)गट/सर्व्हे क्रमांक 108 पैकी प्लॉट क्र. 25 व 26 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0248 हे.आर.चौ.मी (अनुक्रमे क्षेत्र 122.92 चौ.मी., 125.53 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5175 दिनांक 19/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,55,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
