{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6746,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "110/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : परिश्रम अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी मर्या. नागपूर तर्फे जितेन्द्र रामदासजी काळे\nगहाणखत लिहुन देणार : कैलास नारायण क्षिरसागर रा. बेलतरोडी यांनी दुय्यम निबंधक नागपूर 7 यांचेकडील दस्त क्रमांक 17349-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110/2 क्षेत्र 1.2729 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास नारायण क्षिरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
