{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6868,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "97/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.म.स./डी.बी.ए./तह.नाग.(ग्रा)/कावि-657/2025 दिनांक 31/07/2025\nआदेश दिनांक : 31/07/2025\nदुय्यम निबंधक नागपूर ग्रामीण यांचे कडील दस्त क्रमांक 1834 दिनांक 05/03/2002 अन्वये “साई माऊली बिल्डर्स डेव्हलपर्स अँड कन्स्ट्क्टर्स तर्फे श्री अजय मधुकरराव वानखेडे” यांनी श्रीमती मधुलाता जगलाल शाहू यांना प्लॉट नंबर 19 चे क्षेत्र 297.28 चौ.मी (3200 चौ.फूट) चे विक्री पत्र करून दिले.\nश्रीमती मधुलाता जगलाल शाहू यांनी स्वयंघोषणा पत्र करून दुय्यम निबंधक नागपूर -२ यांना करून दिले व त्यांनी सदर घोषणा पत्र अन्वये दस्त क्रमांक 4525 दिनांक 06/04/2026 अन्वये प्लॉट चे क्षेत्र 297.28 चौ.मी (3200 चौ.फूट) वरून 388.62 चौ.मी (4183.10 चौ.फूट) करून दिले. (RL नुसार 370.33 चौ.मी.) फरक 73.05 चौ.मी.\nस्वयं घोषणा पत्र अन्वये केलेले क्षेत्र कमी केल्या वरून नोंद. मूळ विक्री पत्र नुसार क्षेत्र कायम.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
