{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6930,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "28/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nकमलनयन को ऑपरेटिव्‍ह हॉ सो लि नागपूर र न एन जि पी सी टी वाय एन आय जि टी ओ 347/1 तर्फे अध्यक्ष चिंतेश्वर रामचंद्र खापेकर (खाता क्रमांक177) यांचे गट/सर्व्हे क्रमांक28/1, बिगरशेती क्षेत्र 75.5390 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 14, 15, 16 एकत्रित बिगरशेती क्षेत्र 2.6488 आर.चौ.मी (अनुक्रमे खरेदी क्षेत्र 145.31 , 103.60 , 97.46 एकत्रित 346.37 चौ.मी. आणि अनुक्रमे आर एल क्षेत्र 128.13 , 54.89 , 81.86 एकत्रित 264.88 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nआशिष विजयराव आदमने ,कृष्णा वासुदेवराव आदमने ,मनिष विजयराव आदमने ,रत्नाकर वासुदेवराव आदमने ,विवेक विजयराव आदमने (खाता क्रमांक :-5432)गट/सर्व्हे क्रमांक 28/1 पैकी प्लॉट क्र. 14, 15, 16 एकत्रित बिगरशेती क्षेत्र 2.6488 आर.चौ.मी (अनुक्रमे खरेदी क्षेत्र 145.31 , 103.60 , 97.46 एकत्रित 346.37 चौ.मी. आणि अनुक्रमे आर एल क्षेत्र 128.13 , 54.89 , 81.86 एकत्रित 264.88 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 683 दिनांक 06/02/2018 प्रमाणे रक्कम रुपये 45,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
