{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6943,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "28/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nपंचतारा गृह निर्माण सहकारी संस्‍था सोमलवाडा नागपूर सचिव पुनाजी माधवराव फरकाडे (खाता क्रमांक171) यांचे गट/सर्व्हे क्रमांक28/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4491 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 39 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 209.02 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nसंतोष स्वामी पेंटा , (खाता क्रमांक :-5450)गट/सर्व्हे क्रमांक 28/2 पैकी प्लॉट क्र. 39 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 209.02 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3092 दिनांक 15/07/1988 प्रमाणे रक्कम रुपये 2,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
