{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6945,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "142/2/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nमे. सत्यम गृहनिर्माण बिल्डर्स डेव्हलपर्स तर्फे सुशीला चंद्रकांत वाघमारे तर्फे आ.मु. मो.इस्माईल खान उस्मान खान (वारस - इर्शाद अर्शद खान ,देवेश चंद्रकांत वाघमारे ,पाशा इस्माईल खान पठाण ,मुनवर सुलताना महंमद पठाण ,शादाब खान इस्माईल खान पठाण ) (खाता क्रमांक3733) यांचे गट/सर्व्हे क्रमांक142/2/क, बिगरशेती क्षेत्र 158.1617 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 3 बिगरशेती क्षेत्र 4.7437 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगंगाधर रामचंद्र दांडेकर , (खाता क्रमांक :-5452)गट/सर्व्हे क्रमांक 142/2/क पैकी प्लॉट क्र. 3 बिगरशेती क्षेत्र 4.7437 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4572 दिनांक 13/11/2003 प्रमाणे रक्कम रुपये 60,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
