{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6975,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "59/2/24",
    "59/2/33"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nसंपदा रिअेल ईस्‍टेट डेव्‍हलपर्स फर्म अॅन्‍ड कन्‍स्‍ट्रक्‍शन प्रा लि नागपूर तर्फे शांताराम बापूराव लाड (खाता क्रमांक143) यांचे गट/सर्व्हे क्रमांक59/2/24, बिगरशेती क्षेत्र 1.5288 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5288 आर.चौ.मी\nसंपदा रिअेल ईस्‍टेट डेव्‍हलपर्स फर्म अॅन्‍ड कन्‍स्‍ट्रक्‍शन प्रा लि नागपूर तर्फे शांताराम बापूराव लाड(खाता क्रमांक143) गट/सर्व्हे क्रमांक59/2/33, बिगरशेती क्षेत्र 1.7757 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.7757 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदिपक प्रभाकर गोगटे ,पल्लवी दिपक गोगटे (खाता क्रमांक :-5484)गट/सर्व्हे क्रमांक 59/2/24 बिगरशेती क्षेत्र 1.5288 आर.चौ.मी\nदिपक प्रभाकर गोगटे ,पल्लवी दिपक गोगटे (खाता क्रमांक :-5484)गट/सर्व्हे क्रमांक 59/2/33 बिगरशेती क्षेत्र 1.7757आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8714 दिनांक 26/11/1997 प्रमाणे रक्कम रुपये 40,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
