{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6991,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "107/6/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nआवेश तुळसीदास आसवानी ,जेठानंद खेमचंद खंडवानी ,दिलीपकुमार विस्सुमल आसवानी तर्फे आ.मु.जेठानंद खेमचंद खंडवानी दुय्यम निंबधक नागपूर 6 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 2955 दिनांक 19/06/2018 प्रमाणे(खाता क्रमांक98) यांचे गट/सर्व्हे क्रमांक107/6/2, बिगरशेती क्षेत्र 36.2008 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.14 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविरेन्द्र नानाजी लांडगे , (खाता क्रमांक :-5506)गट/सर्व्हे क्रमांक 107/6/2 बिगरशेती क्षेत्र 1.14 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9649 दिनांक 24/10/2018 प्रमाणे रक्कम रुपये 12,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
