{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6996,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "84/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nसंपदा रियल ईस्टेट डेव्हल‍पर्स आणि कन्स्ट्रक्शन प्रा लि नागपूर तर्फे शांताराम बापूराव लाड (खाता क्रमांक989) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84/2, लागवडीयोग्य क्षेत्र 3.5559 हे.आर.चौ.मी पैकी लाप्लॉट क्र. 48 गवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.40 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nघनश्याम इन्दुजी गायकवाड , (खाता क्रमांक :-5512)गट/सर्व्हे क्रमांक 84/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7439 दिनांक 25/09/1998 प्रमाणे रक्कम रुपये 12,800/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
