{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7001,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nदिलीप हरीभाऊ दांडेकर ,प्रकाश हरिभाऊ दांडेकर ,सुशिलाबाई नामदेव दांडेकर तर्फे आ.मु. अनिल गुंडेराव पवार (खाता क्रमांक134) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 26, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6013 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0124 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 124.25 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nनितीन ईश्वरलाल चंदनबटवे , (खाता क्रमांक :-5516)गट/सर्व्हे क्रमांक 26 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0124 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0124 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 124.25 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9547 दिनांक 19/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 13,11,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
