{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7002,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "27/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nदि सुशिला को ऑपरेटिव्‍ह हाऊसिंग सोसायटी मर्या नागपूर रजि न एन जि पि एच एस सी 1059/84 अध्यक्ष सुशिला श्यामसुंदर जैस्वाल (खाता क्रमांक121) यांचे गट/सर्व्हे क्रमांक27/20, बिगरशेती क्षेत्र 3.0052 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.0052 आर.चौ.मी (आर एल क्षेत्र 233.7470 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nअन्नुदेवी विजयसिंग राजपूत , (खाता क्रमांक :-5517)गट/सर्व्हे क्रमांक 27/20 बिगरशेती क्षेत्र 3.0052 आर.चौ.मी (आर एल क्षेत्र 233.7470 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 50708 दिनांक 09/10/1992 प्रमाणे रक्कम रुपये 10,850/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
