{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7038,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "44/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nसुरज गृह समस्या निवारण संस्था नागपूर र न 240/83 तर्फे सरचिटनिस माणिक दयाराम वैद्य (7/12 नुसार सरचिटनिस श्री पुरुषोत्तम लहानुजी पिसे )(खाता क्रमांक125) यांचे गट/सर्व्हे क्रमांक44/4, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3083 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 71, 74, 75 एकत्रित लागवडीयोग्य क्षेत्र 0.0463 हे.आर.चौ.मी (अनुक्रमे खरेदी क्षेत्र 222.96 चौ.मी. , 164.71 चौ.मी., 187.17 चौ.मी. आणि आर एल नुसार अनुक्रमे क्षेत्र 186.39 चौ.मी., 148.50 चौ.मी., 129.66 चौ.मी. )\nलिहुन घेणार :\nप्रमोदकुमार नंदकिशोर सिंघानिया , (खाता क्रमांक :-5535)गट/सर्व्हे क्रमांक 44/4 पैकी प्लॉट क्र. 71, 74, 75 एकत्रित लागवडीयोग्य क्षेत्र 0.0463 हे.आर.चौ.मी (अनुक्रमे खरेदी क्षेत्र 222.96 चौ.मी. , 164.71 चौ.मी., 187.17 चौ.मी. आणि आर एल नुसार अनुक्रमे क्षेत्र 186.39 चौ.मी., 148.50 चौ.मी., 129.66 चौ.मी. )\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 527 दिनांक 01/01/1997 प्रमाणे रक्कम रुपये 18,567/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
