{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7041,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nमाधवी अविनाश चितले (खाता क्रमांक5324) गट/सर्व्हे क्रमांक35, बिगरशेती क्षेत्र 1.0985 आर.चौ.मी पैकी पैकी प्लॉट क्र. 34 बिगरशेती क्षेत्र 1.0985 आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 139.35 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 109.8520 चौ.मी.)\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nमकरंद अविनाश चितळे , (खाता क्रमांक :-5537)गट/सर्व्हे क्रमांक 35 पैकी प्लॉट क्र. 34 बिगरशेती क्षेत्र 1.0985 आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 139.35 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 109.8520 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण 10 जिल्हा नागपूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4562 दिनांक 11/06/2015 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
