{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7043,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nशांती हाऊसिंग अॅन्‍ड डेव्‍हलपर्स एजन्सी नागपूर प्रकाश लक्ष्मणराव वानखेडे , मधुकर व्यंकटेश भोकरे , विठ्ठल लक्ष्मणराव दगडे तर्फे आ.मु. वैष्णवी हेमराज बोंबले दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 783 दिनांक 11/02/2004(खाता क्रमांक19) यांचे गट/सर्व्हे क्रमांक114, लागवडीयोग्य क्षेत्र 3.3421 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 141/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0157 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 157.50 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nवैष्णवी हेमराज बोंबले , (खाता क्रमांक :-5539)गट/सर्व्हे क्रमांक 114 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0157 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8044 दिनांक 04/09/2018 प्रमाणे रक्कम रुपये 11,858/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nदुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 10797 दिनांक 07/12/2018 प्रमाणे आ.मु. दस्ताची दुरुस्ती करून दिली.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
