{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7054,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "111/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nहर्षल बिल्डर्स अॅन्‍ड डेव्‍हलपर्स तर्फे कल्पना रामचंद्र किनकर (खाता क्रमांक825) यांचे गट/सर्व्हे क्रमांक111/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3723 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 185.873 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nललीता विष्णुकांत ताजने , (खाता क्रमांक :-5545)गट/सर्व्हे क्रमांक 111/1/अ पैकी प्लॉट क्र. 3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 185.873 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण 10 यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7763 दिनांक 30/11/2004 प्रमाणे रक्कम रुपये 55,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 8067 दिनांक 20/07/2025 प्रमाणे चातुर्सिमा दुरुस्ती करून दिली.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
