{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7057,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "30/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nगितांजली को ऑ हाऊसिंग सोसायटी लि नागपूर तर्फे अध्यक्ष सुरेश उत्तमराव उताने (7/12 नुसार अध्‍यक्ष शशिकांत लक्षण घाटोळे ) (खाता क्रमांक107) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/3, बिगरशेती क्षेत्र 89.7059 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 50 चा अर्धा भाग बिगरशेती क्षेत्र 1.1104 आर.चौ.मी\nलिहुन घेणार :\nविष्णुकांत वसंतराव ताजने , (खाता क्रमांक :-5548)गट/सर्व्हे क्रमांक 30/3 पैकी प्लॉट क्र. 50 चा अर्धा भाग बिगरशेती क्षेत्र 1.1104 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 424 दिनांक 13/01/2015 प्रमाणे रक्कम रुपये 28,800/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
