{
  "village_code": "270900090108410000",
  "village_name": "बेलतरोडी",
  "taluka_name": "नागपूर (ग्रामीण)",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 7103,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:24:51Z",
  "surveys": [
    "142/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.\nलिहुन देणार:-\nइशीदा खॉ वल्‍द इस्माईल खॉ ,चंद्रकांत विठ्ठल वाघमारे ,पंकज चंद्रकांत वाघमारे ,प्रिती चंद्रकांत वाघमारे ,महमद ईस्माईल खॉ उस्मानखॉ पठाण ,मुन्‍नावर सुलतानाज महम्मद ईस्माईलखॉ ,शादाब खॉ वल्‍द महम्मद ईस्माईल खॉ ,सुशिला चंद्रकांत वाघमारे (खाता क्रमांक188) यांचे गट/सर्व्हे क्रमांक142/2/ब, बिगरशेती क्षेत्र 252.4519 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 182 व 183 एकत्रित बिगरशेती क्षेत्र 1.9950 आर.चौ.मी (अनुक्रमे क्षेत्र 96.00 चौ.मी., 103.50 चौ.मी.)\nलिहुन घेणार :\nपुष्पा रमेशराव यंगलवार , (खाता क्रमांक :-5023)गट/सर्व्हे क्रमांक 142/2/ब पैकी प्लॉट क्र. 182 व 183 एकत्रित बिगरशेती क्षेत्र 1.9950 आर.चौ.मी (अनुक्रमे क्षेत्र 96.00 चौ.मी., 103.50 चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5809 दिनांक 10/09/2004 प्रमाणे रक्कम रुपये 45,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेश विठ्ठलराव तळोकार"
}
